About Us

 नमस्कार 😊,

          मी शर्मिला,(sharmila kitchen home ) या माझ्या चॅनेल मध्ये तुम्हा सर्वांचं खुप खुप स्वागत 😊


🌿 इथे चव आणि परंपरेचा सुंदर संगम अनुभवायला मिळतो.


मी लहानपणा पासुन माझ्या आई ला पाहायचे ती खुप उत्तम जेवण बनवायची आणि आम्ही सर्वजण जेवण आवडीने खायचो.मला आई कडे पाहुण खुप आवड निर्माण झाली.आणि खूप लवकर स्वयंपाक शिकले.सर्वात आधी मी सर्वात अवघड वाटणारी गोष्ट म्हणजे मी भाकरी शिकले,खुप छान टम्म फुगलेली भाकरी करायला लागले मग सर्व जण कवतुक करायचे त्यामुळे जास्त उचाह्ह येऊ लागला..आणि आता सर्व पदार्थ छान बनवते.मी मूळची पुण्याची आहे.म्हणजे पुणेकर 😊


🍲 या ब्लॉगवर तुम्हाला काय मिळेल?

sharmila kitchen home या ब्लॉग वर तुम्हाला रोजच्या स्वयंपाकाच्या खास मराठी रेसिपी मिळतील, या ब्लॉगच्या माध्यमातून मी माझ्या घरगुती खास रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे.


  • पारंपरिक मराठी रेसिपी
  • झटपट  व सोप्या घरगुती जेवणाचे उपाय
  • फेस्टिवल स्पेशल पदार्थ
  • पौष्टिक व हेल्दी रेसिपी
  • व्हेज,नॉन व्हेज रेसिपी
  • अस्सल पारंपरिक मराठी रेसिपी

  • सणासुदीचे खास पारंपरिक पदार्थ
  • पौष्टिक व आरोग्यदायी रेसिपी

विविध प्रकारचे नाश्त्याचे आणि जेवणाचे पर्याय


🎯 आमचं ध्येय::--

प्रत्येक मराठी घरात पारंपरिक आणि अस्सल खाद्यसंस्कृतीचे चवदार अनुभव अगदी सहज व सोप्या पद्धतीने पोहोचवणे



🙏 धन्यवाद!
तुम्ही आमचा ब्लॉग भेट दिल्याबद्दल धन्यवाद. कृपया रेसिपी वाचा, आजमवा आणि तुमचे अनुभव कमेंटमध्ये नक्की शेअर करा.
Follow करा, Share करा आणि मराठी चव जगभर पोहोचवा!😊😊

@sharmila kitchen home


🎥 आमचा YouTube चॅनेल नक्की भेट द्या,

👉https://www.youtube.com/@Sharmilakitchenhome

https://www.youtube.com/@Sharmilakitchenhome



टिप्पण्या